गिरीमित्र स्पर्धा


स्पर्धा अंतिम तारीख

ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा
५ जून २०२२

दृक्श्राव्य सादरीकरण
२० जून २०२२

अभ्यासपूर्ण सादरीकरण
२० जून २०२२

छायाचित्र स्पर्धा
२५ जून २०२२

भित्तीपत्र स्पर्धा
लवकरच उपलब्ध होईल


ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा

विषय: पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्ग, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयन भ्रमंती, पर्वतारोहण, हिमालयीन मोहिमा, सह्याद्रीतील मंदिरे व लेणी, गिर्यारोहणातील सुरक्षा.

भाषा: मराठी

निकष: विषय मांडणी, भाषा, ताजेपणा, लिखाणातील तांत्रिक अचूकता, लिखाणातील सातत्य, ब्लॉग मांडणी

०९ जून २०१९ ते ०५ जून २०२२ या कालावधीतील आपल्या ब्लॉगवरील स्पर्धकास योग्य वाटतील अशा कोणत्याही १० ब्लॉग पोस्ट स्पर्धेसाठी पाठवता येतील. विहित कालावधीतील एखाद्या ब्लॉगरच्या पोस्टची संख्या दहापेक्षा कमी असेल तर त्याच्या सर्वच पोस्ट ग्राह्य राहतील.

Entry Form View


दृक्श्राव्य सादरीकरण

विषय: सह्याद्री किंवा हिमालयातील गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, किल्ले, माउंटन बाईक

माध्यम: फिल्म, पाॅवर पाॅइंट प्रेझेन्टेशन

वेळ: जास्तीत जास्त १५ मिनिटे

स्पर्धेचा अर्ज व माहिती इंग्रजीतच आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

Entry Form & Info Download

अभ्यासपूर्ण सादरीकरण

विषय: सह्याद्री किंवा हिमालयातील गिर्यारोहण, प्रस्तरारोहण, किल्ले, माउंटन बाईक

माध्यम: फिल्म, PPT Presentation

वेळ: जास्तीत जास्त ७ मिनिटे

स्पर्धेचा अर्ज व माहिती इंग्रजीतच आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

Entry Form Download

छायाचित्र स्पर्धा

स्पर्धेचा अर्ज व माहिती इंग्रजीतच आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

Theme: Textures in Mountain Landscapes

प्रवेश अर्ज या लिंकवर उपलब्ध आहे.

We are expecting photographs of single or range of uniquely shaped mountain landscapes which aims to create textures. The image texture can alter its mood and meaning drastically. While rough textures could suggest rugged mountains and harsh terrains, smoother once might resemble peace and stillness. Show us that a single landscape frame can show the exquisite nature’s art. e.g: Abstracts and a combination of silhouettes, valleys of different kinds, plateau covered in carpet of flowers, textures of clouds above the mountains, night photography done in mountains etc.

स्पर्धेची माहिती View

भित्तीपत्र स्पर्धा

स्पर्धेविषयीची माहिती लवकरच उपलब्ध होईल