नवी स्पर्धा

गिरिमित्र अनुभव कथन स्पर्धा

डोंगर भटकंतीच्या धम्माल किश्श्यांची अनोखी मेजवानी


विषय: पदभ्रमंती, गिरिभ्रमंती, दुर्गभ्रमंती, प्रस्तरारोहण, हिमालयन भ्रमंती, पर्वतारोहण, हिमालयीन मोहिमा.

भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी

अनुभव कथन कालावधी: सात मिनिटे (कमाल मर्यादा)

अंतिम मुदत: २५ जून २०२३

परिक्षणाची तारीख व वेळ २६ जूनपासून स्पर्धकांना कळविण्यात येईल.


अधिक माहितीसाठी संपर्क:

मंदार घोडेकर ९८३३०६७९७०

मंदार कर्वे ९४२२५५२९०८

स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.